- दुसऱ्या मजल्यावरील सुमारे १५० लोकांची व्यवस्था असलेले सभागृह
- ८०० स्क्वे. फूटाचा मुख्य भाग + कपडेपटाची खोली + स्वतंत्र स्वच्छतागृहे + खानपान सेवेसाठी अतिरिक्त जागा.
- संपूर्ण वातानुकूलित


- तळमजल्यावरील २०’ x ५०’ स्वतंत्र दालन.
- छोटे कार्यक्रम, मर्यादित अर्थपुरवठा असलेले कार्यक्रम, प्रदर्शन, प्रदर्शन व विक्री, कार्यशाळा ह्यासाठी उत्तम.
- १२५-१५० खुर्च्यांची व्यवस्थार
- स्वतंत्र स्वच्छतागृह


- ६०’ x १२०’ प्रशस्त, अच्छादित आणि सुशोभित मंडप
- स्वतंत्रस्वच्छतागृहे
- मुख्य सभागृहाशी जिना व लिफ्टने जोडलेले, तरीही स्वतंत्र
- एका वेळी २००-२५० लोकांची भोजनाची सोय

