सुविधा शंकर गोखले स्मृती सभागृह

  • दुसऱ्या मजल्यावरील सुमारे १५० लोकांची व्यवस्था असलेले सभागृह.
  • ८०० स्क्वे. फूटाचा मुख्य भाग + कपडेपटाची खोली + स्वतंत्र स्वच्छतागृहे + खानपान सेवेसाठी अतिरिक्त जागा.
  • संपूर्ण वातानुकूलित.